Job Details

SECURITY OFFICERS in BANK OF INDIA

BANK OF INDIA

  • Ahmed Nagar, Maharashtra
  • 01/01/2018 - 01/15/2018
Full Time

Discription

बँक ऑफ इंडिया [Bank of India] मुंबई येथे सेक्युरिटी ऑफिसर पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सुरक्षा अधिकारी (Security Officer)

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) कोणत्याही ग्रॅंचडिएटने आर्मी / नेव्ही / एअर फोर्स मधील कमीतकमी ०५ वर्षांची कमिशन सर्व्हिस किंवा किमान ०५ वर्ष सेवा असलेल्या डीएसपीच्या पदापेक्षा कमी पोलीस अधिकारी असणे आवश्यक आहे किंवा उमेदवार किमान ०५ सह सहाय्यक कमांडंटच्या बरोबरीचा असावा.

वयाची अट : ३१ ऑगस्ट २०१८ रोजी २८ वर्षे ते ४० वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/PWD - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ३१,७०५/- रुपये ते ४५,९५०/- रुपये + ग्रेड पे 

नोकरी ठिकाण : मुंबई

Official Site : www.bankofindia.co.in

Contact Now